PAT संकलित मूल्यमापन १ गुणदान तक्ते Excel व PDF | PAT Sankalit chachani 1 Gundan takte Excel PDf 2023
नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी -१ च्या आयोजन
STARS अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी -१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीचे आयोजन पूर्ण झालेले आहे. सदर चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी आयोजित करण्यात आली होती .
💥 शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ.३ री ते ८वी वर्गामधील विद्यार्थ्यासाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ चे आयोजन दि. ३० ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर, २०२३ या कालावधील करण्यात येणार आहे.
Click Here Download Circular
चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट-बॉट वर तत्काळ करणेत यावी.
मराठी गणित व इंग्रजी विषयाचे गुण ChaTBot वर ऑनलाईन भरायचे असून त्यासाठी गुणदान तक्ते Excel व PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत त्याचा फायदा आपल्याला गुण ChaTBot वर ऑनलाईन भरण्यासाठी उपयोग होईल .
💥 संकलित मूल्यमापन चाचणी- १ (२०२३-२४ साठी) वेळापत्रक..
Click Here Download Circular
💥 संकलित मूल्यमापन चाचणी १ चे प्राप्त गुणांची नोंद भेंट बॉट च्या माध्यमातून करणे-
चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट-बॉट वर तत्काळ करणेत यावी.
PAT संकलित मूल्यमापन चाचणी १ गुणदान तक्ते Excel व PDF
मराठी गणित व इंग्रजी विषयाचे गुण ChaTBot वर ऑनलाईन भरायचे असून त्यासाठी गुणदान तक्ते Excel व PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत त्याचा फायदा आपल्याला गुण ChaTBot वर ऑनलाईन भरण्यासाठी उपयोग होईल .
🔜 PAT संकलित मूल्यमापन चाचणी १ गुणदान तक्ते Excel व PDF
💥 संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका 2023-24
✡️ हे पण वाचा ⤵️
🆕 MDM Excel सॉफ्टवेअर कसे वावरावे वाचा
🆕 संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2023-24 pdf
🆕 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका 1 ली ते 9 वी 2023-24 pdf
🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2023
🆕 इ 9 वी 10 वी जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021
🆕 9 th Result Software for 2021-22 download
🆕 इ 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली pdf डाउनलोड करा
🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !