इ १० वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका PDF २०२४ | English Paper Question Paper pdf 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या 10 वीची परीक्षा सुरु झाली असून आपल्या इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी आम्ही आपणासाठी काही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका घेऊन आला तसेज मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा याच लेखामध्ये उपलब्ध आहे तसेच मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रश् नपत्रिका तसेज महाराष्ट्र शासनाने तयार केलेले तसेज इतर इंग्रजी विषयाच्या नोट्स अपना साठी घेऊन आला चा फायदा आपल्याला येथे दहावीचा इंग्रजी विषयाच्या तयारी करण्यासाठी चांगल्यासाठी नक्कीच होईल प्रत्येक प्रश्नपत्रिका नोट्स प्रश्नपेढी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटनवर क्लिक करा
💥बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या इंग्रजी च्या मिशन मिरीट PDF ( मराठी माध्यम )
💥बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या इंग्रजी च्यामिशन मिरीट PDF ( इंग्रजी माध्यम )