Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर | 12th mark percentage result calculator 2021

बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर महाराष्ट्र बोर्ड |12th result calculator 2021 | 12th marks calculator 2021 |  how to calculate | 12th percentage state board maharashtra | 12th mark percentage calculator 2021


इयत्ता बारावीच्या निकालाची सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वाट बघत आहे परंतु आणि त्याबद्दल बऱ्याच अशा अफवाही पसरलेल्या आहे परंतु कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका! अधिकृत वेबसाईट ला भेट देऊनच कधी लागेल ती चौकशी करावी विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही इयत्ता बारावीचा निकाल किती लागेल त्याची प्रतीक्षा असेलच परंतु आपण आपला निकाल लागण्यास अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच आपल्याला किती मार्क्स मिळतील हे अंदाजे आपण कॅल्क्युलेट करू शकतो .

त्यासाठी खालील एक्सेल फाईल डाऊनलोड करुन दिलेल्या सुचनांचे पालन करायचे सदर एक्सेल फाईल सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे


🆕  12 वी निकाल वेबसाईट सुरू झाली !निकाल लागणार लवकरच ! चेक करा!


🆕 Updated बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर 

( 📲 मोबाईल मधून कॅल्क्युलेट करण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा ) (wps office अँप मध्ये ओपन करा)

Click Here to Download Excel sheet (download)🖥️ लॅपटॉप किंवा कम्प्युटर साठी खालील फाईल डाउनलोड करा रिझल्ट बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर एक्सेल फाईल डायरेक्त डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Click Here to Download Excel sheet (download

 


12th result calculator 2021 ही फाईल थोडक्यात कशी वापरावी हे बघूया🔘 इ १० वीच्या सर्वात जास्त गुण मिलेल्या तीन विषयाची बेरीज 

( ३०० पैकी ) लिहायची आहे नंतर

इंग्रजी विषयाचे गुण कसे भरायचे?

१) ११ वीच्या इंग्रजी विषयाचे गुण  (१०० पैकी )

२) १२ वीच्या इंग्रजी विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण.( १०० पैकी किवा ८० पैकी )

३) १२ वीच्या इंग्रजी विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ?( १०० पैकी किवा ८० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण (२० पैकी)

◆ हिंदी विषयाचे गुण कसे भरायचे?

१)११ वीच्या हिंदी विषयाचे गुण (१०० पैकी )

२) १२ वीच्या हिंदी विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण. ( १०० पैकी किवा ८० पैकी )

३) १२ वीच्या हिंदी विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ? ( १०० पैकी किवा ८० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण  (२० पैकी)

◆ गणित विषयाचे गुण कसे भरायचे?

१)११ वीच्या गणित विषयाचे गुण (१०० पैकी )

२) १२ वीच्या गणित विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण. ( १०० पैकी किवा ८० पैकी )

३) १२ वीच्या गणित विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ? ( १०० पैकी किवा ८० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण (२० पैकी)

◆ भौतिकशास्त्र विषयाचे गुण कसे भरायचे?

१) ११ वीच्या भौतिकशास्त्र विषयाचे गुण (१०० पैकी )

२) १२ वीच्या भौतिकशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण. ( १०० पैकी किवा ७० पैकी )

३) १२ वीच्या भौतिकशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ? ( १०० पैकी किवा ७० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण (३० पैकी)

रसायनशास्त्र विषयाचे गुण कसे भरायचे?

१) ११ वीच्या रसायनशास्त्र विषयाचे गुण (१०० पैकी )

२) १२ वीच्या रसायनशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण. ( १०० पैकी किवा ७० पैकी )

३) १२ वीच्या रसायनशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ? ( १०० पैकी किवा ७० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण (३० पैकी)

जीवशास्त्र विषयाचे गुण कसे भरायचे?

१) ११ वीच्या जीवशास्त्र विषयाचे गुण  (१०० पैकी )

२) १२ वीच्या जीवशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षेत प्राप्त गुण. ( १०० पैकी किवा ७० पैकी )

३) १२ वीच्या जीवशास्त्र विषयात सराव किंवा प्रथम सत्र परीक्षा किती गुणांची होती ? ( १०० पैकी किवा ७० पैकी )

४) इ १२ वी तोंडी गुण  (३० पैकी)

आणि शेवटी कॅल्क्युलेट या बटन वर क्लिक करावे आपला रिझल्ट आपल्यापुढे दिसेल आपल्याला इयत्ता बारावी ला किती मार्क्स मिळतील हे अंदाजे दिसेल , लक्षात घ्या हे फक्त अंदाजे असते या मार मध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे.

अशाच प्रकारे आपण कॉमर्स च्या विद्यार्थ्यांचे बारावीला किती गुण मिळतील हे सुद्धा बघू शकतो दोन्ही फाईल ह्या एकाच स्वीट मध्ये उपलब्ध आहेत जर सदर फाईल तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्येच ओपन करायची आहे तरच ती वर्क प्रॉपर करेल . जर आपल्याला मोबाईल मध्ये वापरायची असेल तर सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये WPS Office हे ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या व नंतर दिलेली फाईल ओपन करा. मोबाईल मध्ये शक्यतो सर्वात शेवटचे कॅल्क्युलेट चे बटन काम करत नाही त्यामुळे  सर्व विषयांचे गुण भरायचे व 12th रिझल्ट शीटवर जावे तिथे तुम्हाला किती मार्क मिळतील समजेल.

🆕 Updated बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर 

( 📲 मोबाईल मधून कॅल्क्युलेट खालील फाईल डाउनलोड करा )

Click Here to Download Excel sheet (download)🖥️ लॅपटॉप किंवा कम्प्युटर खालील फाईल डाउनलोड करा रिझल्ट बारावी रिझल्ट 2021 कॅल्क्युलेटर एक्सेल फाईल डायरेक्त डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Click Here to Download Excel sheet (download

 

⧭  हे पण वाचा  >

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf


➤  12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel Sheet

➤  गुरुपौर्णिमा मराठी माहिती निबंध भाषण सूत्रसंचालन चारोळी शुभेच्छा संदेश

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया सर्व माहिती एकाच ठिकाणी

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करा!

 

टिप्पणी पोस्ट करा

22 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
 1. Sir ye exal file mobile me kam nahi kar rahi he. Marks inter nahi ho rahe he

  उत्तर द्याहटवा
 2. Marks Enter hot Nasel tr
  Mobile mde MS Excel App ghya aani marks Enter krnyasathi Column made Double click kara...

  उत्तर द्याहटवा
 3. Anek app Aisa Anek app counter app give app Kyon kaise use kara lagte Samay

  उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !