Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

6100 शिक्षकांची महाभरती |Pavitra portal Shikshan sevak bharti 2023

6100 शिक्षकांची महाभरती |Pavitra portal Shikshan sevak bharti 2023 | पवित्र पोर्टल भर्ती 2023


नमस्कार शिक्षक बंधूंनो आज दिनांक 8 जुलै रोजी शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे पोस्ट शेअर केली की 6100 शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल द्वारे लवकरच केली जाणार आहे त्याची परवानगी 

मिळाली असून येत्या काही दिवसांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

🆕 10 वीला किती गुण मिळतील एका क्लिक मध्ये बघा !

Pavitra portal latest news for Teachers Recruitment 2023

त्यांनी आपल्या ट्विटर द्वारे सांगितले आहे की महाराष्ट्र राज्यातील जवळपास 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला  असून  सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मा मुख्यमंत्री यांनी मान्य केला आहे.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्था /खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित ,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं लवकरच भरली जातील.


🔰 हे पण वाचा >

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा


सदर शिक्षण सेवकांची पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत असे शिक्षण मंत्री वर्षा ताई गायकवाड यांनी सांगितले आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे पवित्र पोर्टल न्युज ऑफिशियल tweet वाचा


Click here to Read Tweet(link)शिक्षण सेवक भरती 2023 अधिकृत शिक्षण आयुक्तांचे पत्र डाउनलोड करा

6100 शिक्षकांची महाभरती

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !