Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यमिक 2021 | NISHTHA 2.0 Training registration for secondary

निष्ठा २.० प्रशिक्षण माध्यमिक महाराष्ट्र | NISHTHA 2.0  Training registration for secondary from Diksha app


नमस्कार शिक्षक बंधूंनो निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर आवश्यक नोंदणी कशी करावी , सदर प्रशिक्षण कोणासाठी आहे ,दीक्षा अँप कसे डाउनलोड करायचेयाची सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे पोस्ट सविस्तर वाचा.


Nishtha 2.0 training registration(toc)


Nishtha 2.0 training registration 2021 maharashtra diksha app

 शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत निष्ठा (National Initiatives for School Head's and Teachers Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरुपामध्ये प्रशिक्षण सन २०२०-२१ करण्यात आले. 

सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.

त्यानुसार सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा अँपच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने दीक्षा अँप वर आपल्या शाळेतील इ. ९ वी ते १२ वीच्या वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकास मुख्याध्यापकास ऑनलाईन प्रशिक्षण घेता येईल याची नोंद घ्यावी. 


Download official circular pdfNishtha 2.0 module quiz answers key


प्रशिक्षणाचे नाव निष्ठा २.०
निष्ठा २.० प्रशिक्षण कोणासाठी आहे? निष्ठा २.० प्रशिक्षक महाराष्ट्रातील इ 9 वी 10 ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी  तसेच मुख्याध्यापकांसाठी आहे.
दीक्षा अँप वर रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे? दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अखेर सदरची नोंदणी ही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 
निष्ठा २.० प्रशिक्षण कसे होणार ऑनलाइन की ऑफलाईन? निष्ठा २.० प्रशिक्षण दीक्षा अँप वर ऑनलाइन होणार आहेत.

Nishtha 2.0 registration FAQ 2021

Q.दीक्षा अँप वर रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे?

Ans.दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अखेर सदरची नोंदणी ही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 

Q .निष्ठा २.० प्रशिक्षण कोणासाठी आहे?

Ans. निष्ठा २.० प्रशिक्षक महाराष्ट्रातील इ 9 वी 10 ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी  तसेच मुख्याध्यापकांसाठी आहे.

Q .निष्ठा २.० प्रशिक्षण कसे होणार ऑनलाइन की ऑफलाईन?

Ans.निष्ठा २.० प्रशिक्षण दीक्षा अँप वर ऑनलाइन होणार आहेत.

Q.निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर नोंदणी कशी करावी?

Ans.निष्ठा 2.0 नोंदणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक व्हिडीओ

http://www.maa.ac.in/NISHTHA2.0 या लिंकवर पाहू शकतात. किंवा व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा डाउनलोड व्हिडिओ

Q.दीक्षा अँप कसे डाउनलोड करायचे ?

Ans.दीक्षा अँप प्ले स्टोअर वर जाऊन दीक्षा अँप डाउनलोड करू शकता किंवा खालील दिलेल्या लिंक वरून सुद्धा डाउनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app


✡️ हे पण वाचा

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕  आकारिक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका 5 -5 संच pdf

🆕 इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड करा!

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 कॅटलॉग बनवा मोबाईल मध्ये 10 मिनिटांत तयार होईल
🆕 इ 10 वी चे पुस्तके डाउनलोड करा एका क्लिक मध्ये !


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. 🙏 नमस्कार सर अनेक शिक्षकांनी दिक्षा अॅप download केलेले आहे यापुर्वीच दिक्षा अॅपवर sign in केलेले आहे . तरी देखील निष्ठा २.० प्रशिक्षणा साठी दिक्षा अॅपद्वारे कसे रजिस्ट्रेशन करावे .

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !