Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10 वी जलसुरक्षा 25 % कमी झालेला अभ्यासक्रम 2021| jal suraksha reduced syllabus of class 10

इ 10 वी जलसुरक्षा 25 % कमी झालेला अभ्यासक्रम  2021| jal suraksha reduced syllabus 2021 of class 10 pdf


मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी इ 10 वी साठी जलसुरक्षा या विषयाच्या २५% कमी करण्यात आला आहे हा हा कमी झालेला अभ्यासक्रम सन 2021 22 साठी लागू असेल.

 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे या कार्यालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी नव्याने लागू करण्यात आलेले इयत्ता 10 वीच्या जलसुरक्षा या पाठयपुस्तकातील २५% पाठा कमी करण्यात आलेला आहे.

जलसुरक्षा या विषयाच्या २५% कमी करण्यात आलेल्या पाठवपटकांची यादी प्राप्त झाली आहे. २५% कमी करण्यात आलेल्या पाठवघटकांची इयत्ता निहाय यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.सदर यादी आपल्या अखत्यारीतील सर्व माध्यमिक शाळा प्रमुख, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणून द्यावी सोबत सुरक्षा या विषयाच्या २५% कमी करण्यात आलेल्या पाठयटकांची यादी.



इ 10 वी जलसुरक्षा 25 % कमी झालेला अभ्यासक्रम  2021 | Jal suraksha reduced syllabus 2021-22 of class 10 pdf

इ 10 वी जलसुरक्षा 25 टक्के कमी झालेला अभ्यासक्रम pdf 2021-22 साठीचा डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा !


Download pdf


🆕 इ 1 ली ते 10 वी सर्व विषयाचा 25 % कमी झालेला अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


Download pdf


हे पण वाचा ➡️

🆕 इ 9वी 10वी जलसुरक्षा मूल्यमापन 2021-22

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf


Q.सण 2021 -22 या वर्षी ही 25 टक्के अभ्यासक्रम कमी होणार आहे का?

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक  23 जुलै 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी म्हणजेच सन 2021 22 मध्ये सुद्धा 25% अभ्यासक्रम कमी होणार आहे.

Q.25 कमी झालेला अभ्यासक्रम pdf कशी डाउनलोड करावा?

सन 2021 22 मध्ये इयत्ता पहिली ते बारावी सर्व विषयांचा 25% अभ्यासक्रम कमी झालेला असून सदरील कमी झालेल्या अभ्यासक्रमाची पीडीएफ marathibhashan.com किंवा https://maa.ac.in/ वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होणार आहे या वेबसाइटवरून आपण कमी झालेल्या अभ्यासक्रम पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

Q.How to download 25 % reduced syllabus 1st to10th pdf ?

You can download the maharashtra board reduced syllabus of all std from 1st to 12th from https://maa.ac.in/ this website


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !