Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

दिवाळी पाडवा माहिती मराठी व शुभेच्छा संदेश | diwali padwa balipratipada marathi mahiti

दिवाळी पाडवा माहिती मराठी व शुभेच्छा संदेश  | Diwali balipratipada in marathi wishes | diwali padwa balipratipada marathi mahiti


  कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जाणारा  आहे.  या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात.  या दिवशी बळी राजाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात आणि 'इडा पिडा तळो आणि बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.  साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.  सकाळी आंघोळ करून डोक्यावर घोंगडी घेऊन एका भांड्यात पिठाचा दिवा घेऊन शेतकरी शेतात जातात व शेतीच्या बांधावर ते ठेवतात.  काही ठिकाणी बळीराजाची प्रतिमा करून पूजा केली जाते.  शेणाचा बळीराजा बनवण्याची प्रथाही काही ठिकाणीअस्तित्वात आहे. या शेणाला शुभ म्हणतात.  लोककल्याणाचा राजा बळिराजा चा हा दिवस आहे , या दिवसापासून विक्रम संवत सुरू होते.  साडेतीन मुहूर्तांपैकी एक पाडवा हा सण असतो त्यामुळे या दिवशी फार महत्व आहे.


दिवाळी पाडवा महत्व व कथा

  व्यापारी मंडळी या दिवसापासून आर्थिक लेखा लिहून ठेवण्याचा दिवाळी पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात.  यानंतर लक्ष्मीची नवीन पुस्तकांची पूजा करून व्यापारी वर्षाची सुरुवात करतात.  या दिवशी व्यापार्‍यांच्या खात्यात जमा-अकाउंटिंगची नवीन पुस्तके सुरू होतात.  नवीन पुस्तके सुरू करण्यापूर्वी त्यांची हळद-कुंकुम, सुगंध, फुले, अक्षत यांनी पूजा केली जाते.  व्यापारी या दिवशी व्यवसाय करतात.


दिवाळी पाडवा मुहूर्त 2021 मराठी

दिवाळी पाडवा दिनांक 5 ऑक्टोबर 2021 आहे या दिवशी आपल्या पतीला ओवाळतात व पती आपल्या पत्नीला गिफ्ट देतात. या दिवशी पतीला ओवाळते प्रतीचे आयुष्य वाढते अशी प्रथा आहे.

बलिप्रतिपदेच्या व दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्यांच्या तेजाने आसमंत उजळू दे... सोन पावलांनी सुख समृध्दी येऊ दे...बलिप्रतिपदेच्या व दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


पाडवा दिपावली शुभेच्छा संदेश मराठीत

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असल्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोश मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो

padwa chya shubhechha Marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा पती पत्नी साठी शुभेच्छा संदेश diwali padwa chya shubhechha in marathi for husband 

पाडवा करी पती पत्नीच्या  प्रेमाची आठवण... साजरा करुया दिवाळी पाडवा... भेटवस्तू, आनंद, आणि जवळकीची साठवण...दिवस हा वाढवी नात्यातील गोडवा,पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

बलिप्रतिपदा 2021 शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तापैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा... शुभ दीपावली!

Diwali padwa chya shubhechha in marathi text font

इडा पिडा टळु दे बळीराजाचे राज्य येवु दे... बलिप्रतिपदा व दिपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Diwali padwa chya  hardik shubhechha

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मानाचे लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा !!!

Padwa chya  hardik shubhechha

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा.दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Happy padwa  hardik shubhechha

शुभ मुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया...दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali padva shubechha

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Balipratipada in marathi wishes

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट!दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Diwali padwa messages in marathi for husband

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे... भाऊबीजेच्या शुभेच्छा!

Happy diwali padwa wishes for husband in marathi

इडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येवू दे..जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह..दीपावली व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

Balipratipada Diwali padwa in marathi wishes

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

balipratipada 2021 wishes quotes in marathi text message 

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे... दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा...
☸️ हे पण वाचा - 

🆕 दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

🆕 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

🆕 दिवाळी महालक्ष्मी पूजा कशी करावी व मांडावी वाचा

🆕 दिवाळी साठी 100 + रांगोळी डिजाईन फोटो

🆕 वसुबारस मराठी माहिती व पूजा विधी शुभेच्छा संदेश

 🆕 वसुबारस रांगोळी फोटो

🆕 नरक चतुर्दशी मराठी माहिती पूजा विधी व शुभेच्छा संदेश

🆕 धनत्रयोदशी रांगोळी फोटो व माहिती

🆕 वसुबारस मराठी माहिती व शुभेच्छा संदेश

🆕 हरतालिका आरती मराठी lyrics

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !