वटपौर्णिमे च्या पूजे साठी लागणार साहित्या ची लिस्ट वटपौर्णिमा पूजाविधी मराठी | Vat Purnima Puja Samagri List in Marathi vat purnima puja vidhi marathi 2023
या वर्षी 03 जून 2023 रोजी वटपौर्णिमा आहे , वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्वाचा आहे , या दिवशी सकाळीच स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात , परंतु बऱ्याच महिलांना वटपौर्णिमा किंवा वाट सावित्री व्रत करण्यासाठी व वडाच्या झाडाची पूजा कशी करावी वटपौर्णिमा च्या पुजेसाठी कोणते साहित्य लागते त्याची लिस्ट ( Vat Purnima Puja Samagri List in Marathi pdf ) आम्हीं आपणास देत आहोत याचा नकीच तुम्हांला फायदा होईल.
🎯 वटपौर्णिमा साहित्य लिस्ट सामग्री साहित्य लिस्ट मराठी pdf | Vat Purnima Puja Samagri List in Marathi
- स्टील किंवा तांब्याचे ताट
- तांब्या व शुद्ध पाणी
- दोन विड्याची पाने
- एक सुपारी
- एक रुपयांचा चा कॉइन
- कापसाचे वस्त्र
- हळद कुंकू
- प्रसाद - साखर
- धागा। दोरा
- दिवा,
- कापूर,
- अगरबत्ती
- फुल
- सौभाग्याचं लेणे
🎯 Vat Savitri vat purnima Puja Samagri List - ओटी घालण्यासाठी लागणार साहित्य लिस्ट pdf
- गहू
- पाच फळे –
- दूध आणि पाणी.
- सौभाग्याचं लेन
- विड्याची पाने
- खारीक,
- खोबर,
- हळकुंड,
- सुपारी,
- बदाम
- सूतगुंडी दोरा - ७ फेरे घेण्यासाठी
🎯 वटपौर्णिमा व्रत पूजेचा 2023 मुहूर्त | वडाच्या झाडाची किती वाजता करावी
03 जून, शनिवार सकाळी, 09.40 पासून पूजेचा शुभ योग आहे ते सायंकाळी 5.21 पर्यंत पूजा करावी
🎯 वटपौर्णिमा पूजाविधी मराठी vat purnima puja vidhi marathi वटपौर्णिमेला पूजा कशी करावी -
सर्वात आगोदर वडाच्या झाडाला पाणी घालावे ,नंतर विड्याचे पान व सुपारी, एक रुपयाचा कॉइन घेऊन पूजा करायची आहे.ल ,नंतर वडा च्या झाडाला कच्या धाग्याने सात फेरे मारावे. नंतर कापसाचे वस्त्र झाडाला बांधावे व वडाची आरती करावी.मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे.
🎯 हे पण वाचा ➡️
🆕 वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये