Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा २०२३| valentine day quotes shayari in marathi 2023

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा २०२३| valentine day quotes wishes shayari in marathi 2023| प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये | for girlfriend boyfriend love husband wife best friend valentine's day quotes funny marathi

वर्षातील सर्वात रोमँटिक आठवडा सुरू झाला आहे.  व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो.  व्हॅलेन्टाईन डे चा पहिला दिवस रोज डे पासून सुरू केला जातो व शेवट किस डे ला होत असतो व्हॅलेन्टाईन डेसाठी जोडप्यांमध्ये उत्साह आहे.  व्हॅलेंटाईन डे शायरी २०२३ म्हणजे प्रेमाचा दिवस.  या दिवशी जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवतात.  त्यांच्या भावना एकमेकांना व्यक्त करा.  व्हॅलेंटाईन डे हा प्रेमिकांचा दिवस म्हणून साजरा केला जातो.  केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो, आपल्या प्रियजनांना म्हणजे husbund wife girlfriend boyfriend love  यांना  या दिवशी शुभेच्छा संदेश व्हाट्सएप वर देत असतात  पण व्हॅलेंटाइन डे कधी सुरू झाला हे तुम्हाला माहिती आहे का?  व्हॅलेंटाईन डे फक्त 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो?  व्हॅलेंटाईन डे हा दिवस कोणाच्या प्रेमाच्या कथेशी निगडीत आहे?


Happy Valentine's Day 2023(toc)


❤️ husband message valentine day quotes for husband in marathi


valentine day quotes wishes in marathi
valentine day quotes wishes in marathi


valentine day quotes for love husband wife friend 2023

“आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू... - Happy valentine day --

Happy Valentine's day wishes marathi

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे...

happy valentines day my love in marathi 2023

"तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव... आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात.. आयुष्यभर असचं राहवं.....'हेप्पी वेलेनटाईन मराठी  डे!!



❤️ Happy Valentine's day wishes for girlfriend marathi

डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे डिअर

Happy Valentine's day wishes for husband marathi 2023

तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !! Happy Valentine Day my dear hubby

Happy Valentine's day wishes for wife marathi

रात्री चंद्र असा सजला होता तान्यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यायाचा चेहरा पडला होता. Happy Valentine Day My Sweetheart!!!



❤️ Happy Valentine's day wishes for boyfriend marathi

चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा.. ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा...Happy Valentine Day My Sweetheart!!!

happy valentines day shayari  Marathi


valentine's day quotes funny

तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे.Happy Valentine Day girlfriend

valentines day messages 2023

तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.Happy Valentine Day

valentine day love marathi

"तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव... आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात... आयुष्यभर असचं राहवं....'Happy Valentine Husband Boyfriend



❤️ romantic valentines day quotes marathi

काळजी घेत जावा स्वतःची कारण तुमच्याकडे माझ्यासारखे खुप असतील पण माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही Happy Valentine Day

valentine day quotes for love

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते.Happy Valentine Day love

valentine's day quotes for my love

आज प्रेमाचा दिवस..तू माझं पाहिलं प्रेम..आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा Happy Valentines Day love

 



हेप्पी वेलेनटाईन डे शायरी मराठी ! 2023


माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शब्दात सांगणं खूप अवघड आहे. गले तू इथे भी तिथे आहे पण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे.प्रेम दिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग


valentine's day quotes for husband 

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे...

valentine's day quotes shayari for him

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते...Happy Valentine Day to you

funny valentine quotes shayari marathi

प्रेम माझ तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावनार नाही, मिठीत घेताच कळतं, तुला आता त्याचीही गरज भासनार नाही.Happy Valentine Day 


 


💗 funny valentine quotes marathi

व्हॅलेंटाईन डे साठी बॉयफ्रेंडच्या जागा वैगरे निघाल्या असतील तर.. मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल..! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

valentine day 2023 marathi

 *देखता हूंँ रात तक..* *कोई प्रपोज करती है कि नही..?* *वर्ना खुद को 3 बार.. "आई लव यू" बोल कर सो जाउंगा..!*😛😛


 Valentine special...2023


"बावरी होकर इश्क़ मे , वो कमाल कर बैठी., . . क्या बात है.... व्वा व्वा.... व्वा व्वा  बावरी होकर इश्क़ मे, वो कमाल कर बैठी , . . . . . लिखा "I Love You" और Send To All कर बैठी.

valentine day marathi shubhechha

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसचं आहे. काळ जी घेत जा तू स्वताची कारणं माझा जीव 'तुझ्यात आहे



❤️ valentine day 2023.marathi

बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे ? मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा, दुपारी अर्चना आणि रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे.....


 व्हॅलेंटाईन डे स्पेशल शुभेच्छा शायरी मराठी

मोहब्बत का महीना है..Gifts के चक्कर में वो तुम्हें बार-बार Handsome बोल कर गुमराह करेगी..पर तुम समय-समय पर आईना देखते रहना !!!


Valentine day image photo marathi

एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर. तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून....

valentine day quotes for husband in marathi

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे..



❤️ valentine day marathi status marathi

खुप लोकांना वाटते की, "I LOVE YOU" हे जगातील सुंदर शब्द आहेत. पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत... HAPPY VALENTINE DAY!

 

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा 

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात या येतं ॥

 

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

तु आहेस म्हणुन मी आहे, तुज्या शिवाय जिवन अपुर्ण आहे.. तुच माज़्या जिवनचि शुरुवात आणि तुच शेवट आहे..


प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये संदेश 


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय...हेप्पी वेलेनटाईन डे !




❤️ हेप्पी वेलेनटाईन डे मराठी शायरी


जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल..

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल, तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल, जेव्हापण तुझ्या हृदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.


"जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल ,बाकी दुनिया फक्त मजा घेईल."



❤️ FAQ - 

व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो?

14 फेब्रुवारी दरवर्षी व्हॅलेंटाइन डे या दिवशी साजरा केला जातो कारण या 14 फेब्रुवारी रोजी रोम शहरातील संत व्हॅलेंईन यांना याच दिवशी फासावर लटकवले होते म्हणून हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस याच दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीबद्दल प्रेमाच्या आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे होय.

व्हॅलेंटाईन डे कधी आहे?

14 फेब्रुवारी 2023 ला आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहोत


✡️ हे पण वाचा  - 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !