सावित्रीबाई फुले भाषण | savitribai fule marathi bhashan | Savitribai fule
Punytithi marathi mahiti. PDF 2022
savitribai fule Punytithi marathi bhashan - pdf
🍁 सावित्रीबाई फुले मराठी भाषण - savitribai phule bhashan
जिंदगी एक काटो का सफर है,
जिंदगी एक काटो का सफर है,
हौसला उसकी पहचान है!
रास्तो पर तो सभी चलते है ,
पर जो रास्ते बनाये वही इन्सान है !
भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणार्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन !
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजनवर्ग व माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो ,आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ! आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती !
जिच्यामुळे महिला आजसमाजात सन्मानाने उभे आहे ,ती ज्ञानज्योती महिलाभाग्यविधाता सावित्रीबाईसमाजात सन्मानाने उभे आहे ,ती ज्ञानज्योती महिलाभाग्यविधाता सावित्रीबाईसमाजात सन्मानाने उभे आहेती ज्ञानज्योती महिलाभाग्यविधाता सावित्रीबाई
महात्मा ज्योतीराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरु केली. परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणी केरत नव्हते . तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जावून शिकवत असत .
पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर शेण, दगडफेक - चिखल फेकत असत. परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत आणि त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.
प्राचीन काळापासून समाजा मध्ये विविध प्रथा रूढ होत्या. जसेकि सती प्रथा , केशवपन ,बाल विवाह, या सर्व रूढी परंपरांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे
हे ही वाचा ➡️
🎇 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023
त्यामुळे या रूढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असे. म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवर होणाऱ्या क्रूर प्रथांना नेहमीच विरोध केला. बाल जठार या परंपरेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत.
तसेच त्या काळी पुनर्विवाह यास मान्यता नव्हती त्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केशवपन करून त्यांना खूप कुरूप बनवले जात असत.
महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना करून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीराव फुले यांना सत्यशोधक समाजाची कार्यात सहकार्य केले.
परंतु सन 1875 -77 मध्ये पडलेल्या दुष्काळात त्या दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्रे चालवली. तसेच पोटासाठी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने त्यांना आश्रय दिला. समाज जण - जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली. तसेच सावित्रीबाई यांनी काव्यफुले आणि बावनकशी के काव्यसंग्रह लिहिले.
🆕 सावित्रीबाई फुले अप्रतिम मराठी निबंध माहिती
सन 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरु करून रोग्यांची सेवा करू लागल्या.
परंतु याची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेग ची लागण त्यांना झाली आणि 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
शेवटी जाता जाता एवढंच बोलेल .....
स्त्रियांच्या अंधार्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती
म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री!
जय हिंद जय महाराष्ट्र !
🆕 राजमाता जिजाऊ जयंती फलक लेखन pdf
👉 https://www.marathibhashan.com/2021/03/2021-mahashivratri-puja-vidhi-2021.html
FAQ -
Q. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म कधी व कोठे झाला?
Ans. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्यातील नायगाव येथे झाला
Q.सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा मृत्यू कधी झाला?
Ans . सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ पुणे येथे प्लेग या साठी मुळे झाला.
Q.सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने बोलावत होते?
Ans . सावित्रीबाई फुले ज्योतिबा हे शेटजी या नावाने हाक मारत.
Q.सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या वडिलांचे नाव खडोजी नेवसे पाटील होते
Q.पहिली मुलींची शाळा कोणी व कधी सुरू केली ?
Ans. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईं फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली.
खूप छान सावित्रीमाईंना मानाचा मुजरा
उत्तर द्याहटवाखूपच छान भाषण
उत्तर द्याहटवा