20+ बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy children's day wishes quotes in marathi
नमस्कार मित्रांनो आज चिल्ड्रन डे त्यालाच मराठी मध्ये बालदिन असे म्हणतात चिल्ड्रन डे बाल दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले फार आवड आणि त्यामुळेच त्यांच्या जयंती लाच बालदिन चिल्ड्रन डे साजरा केला जातो.
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती च्या शुभेच्छा देण्यासाठी बाल दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, व्हाट्सअप वर शुभेच्छा देण्यासाठी, इंस्टाग्राम वर मेसेज देण्यासाठी ,आपणासाठी काही पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार सुविचार व्हाट्सअप संदेश इंस्टाग्राम संदेश फेसबुक संदेश तसेच चिल्ड्रन डे शुभेच्छा संदेश इन मराठी चिल्ड्रन डे कोट्स सदरील सर्व शुभेच्छा संदेश हे तुम्ही इतरांना पाठवू शकता
happy children's day quotes in marathi
बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका, हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा, उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून घेतलेले बंधन झुंगारून द्या.. लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे, आपण जगासाठी नाही.. शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका..बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🆕 बालदिन निबंध व भाषण नक्की आवडेल
happy children's day wishes in marathi
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण.. बालपणी होते सर्व सुखाचे धन..!! बालपणीच्या आठवणीत हरपते मन.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
national children's day quotes in marathi
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही.. आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
baldinachya shubhechya in marathi
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
wishes for children's day from teachers
पाखरांची चपळता, प्रातःकाळची सोम्य उज्ज्वलता निसर्गाचा खळखळाट म्हणजे मुले....बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
baldin msg in marathi
आपण आपल्या इच्छेनुसार ,आपल्या मुलांना घडवू शकत नाही ,आपण त्यांना त्याच रूपात स्वीकार प्रेम देऊया ज्या रुपात देवाने त्यांना आपल्यास दिले आहेत. हैप्पी बाल दिन !!
bal diwas wishes in marathi
कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
children's day poem in marathi
मनात बालपण जपणाऱ्या बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
baldin quotes in marathi
दिवस आनंदाचा निरागसतेचा उत्साहाचा त्यांच्या कौतुकाचा...बालदिनाच्या शुभेच्छा
children's day slogans in marathi
कालपण, आजपण आणि उद्यापण ... जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते बालपण !!! बालदिनाच्या सर्व बालमित्र व बालगोपाळांना शुभेच्छा...
Happy Children's Day 2020: Wishes, messages, quotes, images, Facebook and WhatsApp status
खऱ्याखुर्या लहानग्यांसोबतच तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या लहान बाळाला सुद्धा बालदिनाच्या खूप शुभेच्छा
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
"चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक "सुरक्षित जग बनवूया", बालदिनाच्या शुभेच्छा
☸️ हे पण वाचा
🆕 बाल दिन भाषण व शुभेच्छा संदेश
🆕 शिक्षक दिन भाषण व शुभेच्छा संदेश