मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | Marathwada mukti sangram din bhashan pdf
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुंनो आज 17 सप्टेंबर मराठवाड्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना माहीतच असेल की 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो या दिवशी आपण शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण Marathwada mukti sangram din bhashan pdf मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध Marathwada mukti sangram din nibandh स्पर्धा आयोजित करत असतो त्यासाठीच आम्ही आपणासाठी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त थोडक्यात माहिती देत असून सदर माहितीचा उपयोग आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणासाठी marathwada mukti sangram din speech pdf किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध marathwada mukti sangram din essay in marathi साठी सूत्रसंचालन कविता चारोळी शायरीफलक लेखन करण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण निबंध |17 September Marathwada mukti sangram din speech essay marathi pdf
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छोटे लहान मुलांसाठी भाषण
"जे देशासाठी लढले.
ते अमर हुतात्मे झाले "
या अखंड भारताच्या माझ्या बालमित्रानो आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने माझे मनोगत मांडणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला असला तरी भारतात अनेक संस्थाने होती त्या संस्थानामध्ये हैदरबाद हे एक निजामाचे संस्थान होते. ते भारतात सामील होण्यास नयार नव्हते.
आपला मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासीम रझवी हा अत्यंत क्रूर व अन्याची होता. त्यांची रझाकार ही संघटना सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत होती.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली , हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले परंतू निजाम ऐकण्यास तयार नव्हता. "वंदे मातरम् चळवळीद्वारे अनेक विद्यार्थीनी मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. " शेवरी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा संपूर्ण पराभव झाला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र
आशा आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे माहितीचा उपयोग आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण ( marathwada mukti sangram din speech essay )निबंधासाठी किंवा मराठवाडी मुक्ती संग्राम दिनाच्या सूत्रसंचालन चारोळ्या शायरीसाठी नक्कीच उपयोग झाला असणार आहे पोस्ट आवडल्यास आपल्या इतर सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा
हे पण वाचा -