Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा २०२३| Balasaheb thakre jayanti quotes in marathi 2023

बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा २०२३| Balasaheb thakre jayanti quotes in marathi 2023


नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक असे उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान होते,असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आपणासाठी काही बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा संदेश ( Balasaheb thakre jayanti quotes in marathi ) घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट वर ठेवू शकता.


बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा संदेश



Balasaheb thakre jayanti (toc)


बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे हे एक धुरंदर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार व संपादक होते. शिवसेना या पक्षाचे ते संस्थापक होते आणि सामना या दैनिकाचे संस्थापक व प्रमुख संपादक होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे असे होते. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार व समाज सुधारक होते.
कारकिर्दीच्या सुरवातीला बाळासाहेबांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे १९६० साली त्यांनी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी 'मार्मिक' हे स्वतःचे साप्ताहिक सुरु केले.
१९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार व गरीब आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले. त्या दिशेने त्यांनी काम केले व मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिले. असंख्य गरजवंतांना त्यांनी मदत केली.


त्यांचे वक्तृत्व आक्रमक आणि प्रभावी होते. मनात येईल ते स्पष्ट बोलून ते मोकळे व्हायचे. त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असत. बाळासाहेब आणि गर्दी हे एक समीकरण बनले होते. त्यांच्या रोखठोक भाषाशैलीमुळे ते विरोधकांना पळता भूई करत.
२०१२ मध्ये बाळासाहेबांची प्रकृती बिघडू लागली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून असंख्य लोक त्यांच्या निवासाजवळ जमू लागले. काही तासातच वेगाने धावणारी मुंबई शांत झाली. शिवाजी पार्क येथे राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले

🚩 बाळासाहेब ठाकरे जयंती शुभेच्छा संदेश मराठी

मनामनात उसळली जेव्हा मराठी अस्मितेची लाट..महाराष्ट्रात जन्मले तेव्हा माननीय हिंदुहृदयसम्राट  ..मराठीसाठी काढिले त्यांनी सामना है वृत्तपत्र.. मार्मिकपणे बोललं त्याच प्रत्येक व्यंगचित्र..ना द्वेष कैला कोणत्या धर्मावर वा जातीवर.. प्रेम केले सदैव त्यांनी आपुल्या मराठमोळ्या मातीवर..!

Balasaheb thakre jayanti wishes marathi 2023

सत्ता हाती नसतांनाही , दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणार , वत्कृत्वचा धबधबा होता, डोळ्यांमधून कोसळण्याची आसवांची आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्या मुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे , हिंदहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे.



🚩 Balasaheb thakre Quotes marathi

"एका आवाजात मुंबई बंद पाडणारा वाघ होता तो,, "दिल्लीच्या गादीला ही घाम फुटेल असा छावा होता तो,, आज महाराष्ट्राला खरी गरज या माणसाची आहे. बाळासाहेब म्हणायचे जिजाऊ ची शिकवन आम्हाला. शिवाजी महाराज जाणले आम्ही.

Balasaheb thakre jayanti message २०२३

लाल दिव्याची गाडी कधीच न वापरून सुद्धा देशाच्या काना कोपन्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ॥जय महाराष्ट्र ।।



🚩 Balasaheb thakre jayanti wishes in marathi

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... नुसते हे दोन वाक्य जरी ऐकलेतरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही ...

Balasaheb thakre jayanti quotes in marathi २०२३

दुसयांच्या विचारांनी स्वतःचे विचार बिघडवू नका. आणि अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका पुष्कळदा अविचार हा सुविचार होतो आणि सुविचार हा अविचार बनतो. तुम्हाला जे पटेल तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटलेली गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना पटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फसता. स्वतःचे स्वतंत्र विचार मांडा आणि तेच खरे करून दाखवा - बाळासाहेब ठाकरे



🚩Balasaheb thakre jayanti sms in marathi

एकदा एका पत्रकाराने बाळासाहेबांना विचारले साहेब तुम्ही jogging का जात नाही..? तर साहेबांनी हसुन त्या पत्रकाराला उत्तर दिले.. मी जर jogging ला गेलो तर Rally निघेल. आणि थांबलो तर सभा भरेल.

बाळासाहेब ठाकरे व्हाट्सअप्प टेटस

तव. स्मरणाने उजडेल पहाट ... पुन्हां  होणे नाही असे हिंदुहृदयसम्राट 



🚩Balasaheb thakre jayanti shubhechha in marathi 2023

"जीवनात एकदा निर्णय घेतला की माझे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." - बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray jayanti status

ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले !! हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !



🚩Balasaheb thackeray jayanti status

भगव्याचं तेज इतर कोणत्या झेंड्यात आहे ? भगवा ही आग आहे आग... ...जर वाकडे तिकडे धाडस केल तर जळून खाक व्हाल...

Balasaheb thackeray jayanti status MARATHI

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.

बाळासाहेब ठाकरे जयंती शेअर चॅट

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरनारे इतिहास रचू शकत नाही.



🚩दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

हाताचे बळ कधी गेले नाही ,जनतेची साथ कधी सोडली नाही, आज तुम्ही देहानी जरी नसाल मात्र विचारांनी राहाल सदैव आमच्या ह्रदयात .

बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

लढता लढता हरलो जरी , हारल्याची मला खंत नाही, पुन्हां उठेन पुन्हां लढेन , शांत बसायला मी काही संत नाही



🚩Balasaheb thakre jayanti chya shubhechha marathi

धन्य ती आई जीने जन्म दिल या बाळाला घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं , ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेच्या स्वराज्याला जन्म दिले ज्यानी या वाघांच्या शिवसेनेला नमन माझा या महापरुषाला

Quotes on Balasaheb thakre jayanti in marathi 2022

ही मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच असला पाहिजे 



🚩Balasaheb thakre jayanti quotes in marathi 2023

वडिलांनी मला मंत्र दिला आहे , ज्योतिषाकडे जाऊ नकोस , कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नकोस , तुझा कुठला ग्रह कुठे बसलाय याची पर्वा करू नकोस , तुझ्याकडे आत्मबल असेल तर , जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला मरण नाही , 


💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता




🚩 Balasaheb thakre jayanti wishes in marathi 2022

मा. बाळासाहेबांन सारख्या ज्वलंत विचारांच्या विर पुरषाची या महाराष्ट्राला गरज आहे. ज्या  बाळासाहेबांनी दगडाचे देव केले ते बाळासाहेब  आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. जे बाळासाहेब शरीराने थकले होते. परंतु  विचाराने थकले नव्हते , आजही त्यांचे विचार जे१९६६ साली होते है. आजही तेच आहेत आहे. त्यांनी सांगितले होते ,लाख मेले तरी चालतील ,पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे..!

बाळासाहेब ठाकरे स्टेटस मराठी 2022

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवण्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहत बसू नका .



🚩 Balasaheb thakre jayanti quotes in marathi 2023

हिंदू धर्माच्या विरोधात कुणी उभं राहील तर , त्याला जळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही

Balasaheb thakre jayanti wishes in marathi 2023

एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.

 

🆕 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेश

🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !