Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | happy republic day wishes quotes in marathi

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | happy republic day wishes in marathi | 26 जानेवारी फोटो बॅनर घोषवाक्य शायरी कविता चारोळ्या sms मराठी स्टेटस

नमस्कार मित्रांनो आज आपण 26 जानेवारी विषयी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण शुभेच्छा संदेश देण्यासाठी व्हाट्सअप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर ट्विटरवर शुभेच्छा संदेश देण्यासाठी काही निवडक चारोळ्या कविता व घोषणा स्टेटस फ़ोटो बॅनर घेऊन आलो आहोत त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आवडल्यास नक्की शेअर करा.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग,  दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान. 

republic day quotes in marathi

भारत देश महान आमुचा, भारत देश महान, स्फूर्ती देतील हेच आमुचे,राम, कृष्ण, हनुमान,

26 january quotes in marathi

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने-वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.

26 january 2022 quotes in marathi

स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी



🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये



🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी

happy republic day 2022 images

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! आली हो आली 26 जानेवारी !! वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

happy republic day in sanskrit

उत्सव तीन रंगाचा,आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला.

prajasattak dinachya hardik shubhechha marathi

विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.

prajasattak dinachya hardik shubhechha image

मतभेद सारे विसरूया, बंधने सारी तोडूया, एक मनाने, एक भावनेने, आज एकत्र येऊ या.



🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये

🆕 मकर संक्रांत मराठी निबंध भाषण

💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,सूर्य तळपतो  प्रगतीचा , भारतभूच्या पराक्रमाला, आमुचा मानाचा मुजरा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर डाउनलोड

विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.



✡️ 26 जानेवारी घोषवाक्य मराठी

प्रत्येक मनोमनी अन प्रत्येक क्षणोक्षणी ठेवा तुम्ही ही आठवण ! तरच सार्थकी ठरेल आजचा हा प्रजासत्ताक दिन !!

26 जानेवारी घोषणा मराठी

चला करूया था,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.

26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा फोटो

स्वातंत्र्य, समता, बंधुता हाच आहे घटनेचा पाया लोकशाही बळकट करण्या संविधान जागर करुया संविधान जागर करुया


FAQ 

प्रश्न 1: 26 जानेवारी हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो?

उत्तर : प्रजासत्ताक दिन म्हणून

 प्रश्न 2: 2022 मध्ये कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?

 उत्तर: 73 वा

 प्रश्न 3: २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

 उत्तर : कारण २६ जानेवारीला भारतीय राज्यघटना लागू झाली.

 प्रश्न 4: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेडची सलामी कोण घेते?

 उत्तर: राष्ट्रपती {ते तीन सैन्याचे प्रमुख आहेत}

 प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात?

 उत्तर : डॉ भीमराव आंबेडकर

 प्रश्न 6: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?

 उत्तर: 1950 मध्ये

 प्रश्न 7: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 उत्तरः जनरल बिपिन रावत


✡️ हे पण वाचा > 

✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
⏭️  महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
🆕  सावित्रीबाई फुले मराठी अप्रतिम भाषण
🆕  15 ऑगस्ट 2021 शुभेच्छा संदेश


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !