Type Here to Get Search Results !

'मकर संक्रांति' 'निबंध' मराठी | मकर संक्रांत सणाची मराठी माहिती | makar sankranti information in marathi

'मकर संक्रांति' 'निबंध' मराठी | मकर संक्रांत सणाची मराठी माहिती | निबंध भाषण | makar sankranti information in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या सणाविषयी थोडक्यात मराठी मध्ये माहिती वाचणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा उपयोग तुम्हाला मकर संक्रांति निबंध मराठी मध्ये लिहिण्यासाठी उपयोग होईल तसेच मकर संक्रांती या सणाची माहिती किंवा भाषण देण्यासाठी उपयोग होईल तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


मकर संक्रांति वर मराठी निबंध | "makar sankranti essay" in marathi 10 line | makar sankranti nibandh marathi

मकर संक्रांत हा भारतातील प्रमुख सणांपैकी महत्वाचा सण आहे. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील 15 तारखेला येत असतो हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. दरवर्षी जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेला हा सण साजरा केला जातो. संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित आहे कारण  या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी उत्तराय याला प्रारंभ होतो.

मकर संक्रांत साजरा करण्यामागे एक प्राचीन कथा आहे. फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा भयानक राक्षस होता तो लोकांना फार छळायचा, त्यांना खूप त्रास द्यायचा.

या असूराचा अंत करण्यासाठी देवी ने संक्रांतीचे रूप घेतले देवीने संक्रांती रूप घेऊन शंकरासूरचा वध केला आणि जनतेला सुखी केले. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते अशी प्रथा प्रचलित आहे.


संक्रांत या सणाची महिला व नवविवाहीत स्त्रिया आतु तेने वाट पाहतात. संक्रांतीच्या आधल्या दिवशीला भोगी' असे म्हणतात. या दिवशी सुवसनी स्त्रिया विविध भाज्या एकत्र करून भाजी केली जाते त्याला भोगीची भाजी असे म्हणतात. तसेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी असे पदार्थ बनवले जातात. थंडीच्या वातावरणात या पदार्थाची चव चाखणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहे. संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू, पोळी यांना विशेष महत्व आहे. भूतकालन झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ-गुळाचा गोडवा भरण्यासाठी हे पदार्थ बनवले जातात अशी मान्यता आहे.


🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी


मकर संक्रांतीच्या दिवशी माहिला मंदिरात जाऊन एक मेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात तसेच हळदी-कुंकूच्या निमित्ताने घरी मैत्रीणी व सुवासीनींना घरी वाण घेण्यासाठी बोलावण्यात येत आपल्या शेतांना उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. सुवसनी स्त्रिया तीळ, उस ,ऊसाचे कांडे ,हरभरे, बोरे, व गव्हाची ओंबी इत्यादी देवाला अर्पण केल्या जातात. आपल्या जीवनातील कड वटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिळगुळ वाटले जाते. या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजम परिधान करतात. या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. अगदी लहानांपास मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगबेरंगी पतंग आकाशात उडविण्याची मजा घेतात, आनंद लुटतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करण्यात येतो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा वध करून त्याच्या जाचातून जनतेला मुक्त केले म्हणून हा सण किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रियांनी शेणान केर-कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू वहावे अशा प्रथा प्रचलित आहेत. हात घालू नये, या,  संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन 'तिळगुळ गोड बोला' असे म्हणून नाती शेवटपर्यंत गोड राहण्याचे आवाहन केले जाने मकर संक्रांत हा सण नात्यांचा, प्रेमाचा आणि आनंदाचा सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.


अशाप्रकारे आज आपण मकर संक्रांति विषयी मराठीतून माहिती वाचली आहे असा आहे की याचा फायदा तुम्हाला नक्कीच निबंध भाषण सूत्रसंचालन यामध्ये होईल व सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


FAQ- 

Q. 2022 मकर संक्रांत कधी आहे तारीख ?

Ans- 15 जानेवारी 2020 ला मकर संक्रांत आहे.

Q.मकर संक्रांत म्हणजे काय काय ?

Ans-  मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असल्यामुळे या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात व संक्रांत हा सण साजरा केला जातो

Q. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करतात ?

Ans- मकर संक्रांतीच्या दिवशी माहिला मंदिरात जाऊन एक मेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात तसेच हळदी-कुंकूच्या निमित्ताने घरी मैत्रीणी व सुवासीनींना घरी वाण घेण्यासाठी बोलावण्यात येत , तसेच लहान मुले पतंग  आकाशामध्ये उडवण्याची प्रथा आहे

Q. किंक्रांत म्हणजे काय व किंक्रांत कधी असते ?

Ans- संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करण्यात येतो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा वध करून त्याच्या जाचातून जनतेला मुक्त केले म्हणून हा सण किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.


  ✡️ हे पण वाचा > 

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !

🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कविता चारोळी

⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषणटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !