एकदम नवीन [मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा] मराठी |makar sankranti wishes Quotes in marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्राती च्या शुभेच्छा मराठी मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही हे शुभेच्छा संदेश व्हाट्सअप मेसेज फेसबुक ट्विटर इत्यादी वर हे संदेश आपण स्टेटस म्हणून ठेवू शकता त्याचा , तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .makar sankranti chya shubhechha marathi
makar sankranti wishes in marathi 2022
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
makar sankranti wishes in marathi for husband 2022
नाते अपुले हळुवार जपायचे... तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत अधिकाधिक दृढ करायचे....मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
makar sankranti wishes in marathi for love
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा
makar sankranti quotes in marathi
येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
makar sankranti 2022 wishes in marathi
मराठी अस्मिता मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
happy makar sankranti 2022 marathi wishes
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना "मकर संक्रातीच्या" गोड गोड शुभेच्छा!
✡️ happy makar sankranti 2022 marathi quotes
दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Funny मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
happy makar sankranti 2022 whatsapp status video download
कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा फक्त तिळगुळच का चहापाणी अमृततल्यचा चहा घ्या गोड गोड बोला... मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
makar sankranti shubhechha marathi
नभी उंचच उंच लहरू दे पतंग आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
sankranti slogans in marathi
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तिळ, मनभर प्रेम, • गुढाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड-गोड बोला...!!! मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा...!!
✡️ makar sankranti funny quotes in marathi
परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात , शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला: हॅप्पी तिळसंक्रात मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी
makar sankranti status marathi 2022
तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा यावा जीवनाला, यशाची पतंग उडो गगना वरती, तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
makar sankranti chya shubhechha marathi
जसे तीळ आणि गुळ तसेच तू आणि मी येऊन एकत्र, विसरु सारे बहाणे, गाऊ मधुर जीवन गाणे... संक्रांतीच्या शुभेच्छा
haldi kunku chya shubhechha in marathi
मित्राने नावाने हाक मारणं, हेच त्याचं गोड बोलणं असते. नाहीतर सुरुवातच शिव्यांनी होते...मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
✡️ हळदीकुंकवाच्या हार्दिक शुभेच्छा
साजरे करू मकर संक्रमण करून संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात....संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा मराठी text
मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी. पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
तुमच्याहुन अधिक नाही .. जसे तीळाला भेटते गुळाची साथ तशीच आम्हाला लाभली तुमची साथ..... आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची आस......मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
✡️ sankranti shayari in marathi
म....... मराठमोळा सण , र...... रंगीबिरंगी तिळगुळ ,क...... कणखर बाणा सं...... संगीतमय वातावरण क्रा...... क्रांतीची मशाल... त ...... तळपणारे तेज ,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
“विसरुनी सर्व कटुता मनात तिळगुळाचा गोडवा निर्माण व्हावा, दुःख विसरुनी सारी आयुष्यात सुखाचा सोहळा यावा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा !
makar sankranti bhogi wishes in marathi
विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा... मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या... मनातील कडवापणा बाहेर पडू द्या... या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.... उत्कर्षांचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे... सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे...!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे...!!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे...!!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा"!!
🆕
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला...
तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना , मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादर्दीक शुभेच्छा
🆕
काळया रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळया पोतीची चंद्रकळा तुला फारच खुलून दिसते. पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा!
आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला:हॅप्पी तिळसंक्रातमकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा
✡️ हे पण वाचा >
🆕 मकर संक्रात उखाणे मराठी (नवीन)
🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा
🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध
🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कविता चारोळी