Type Here to Get Search Results !

इ 9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021 【 8 एप्रिल 2021 च्या परिपत्रका नुसार . 9th Result Excel software 2021

इ 9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021 【 8 एप्रिल 2021 च्या परिपत्रका नुसार . 9th Result Excel software 2021 

9th result excel software 2021 9 वी निकाल


🎯  9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021


✡️ अक्षय तृतीया मराठी माहिती 2021


🆕  अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण


बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागा तर्फे निश्चित केलेल्या गुणदान पद्धती नुसार .

9 वी रिझल्ट बनवा फक्त 10 मिनिटांत !


🔖 नवीन परिपत्रक ( 8 एप्रिल 2021) नुसार मूल्यमापन पद्धतीचा वापर करून तयार केले आहे !


🔰 हे पण वाचा 

🆕  9 th Result Software for 2021-22 download

🎯 वापरायचे कसे :  🎯


🔖 सर्वात आगोदर *विद्यार्थी माहिती* या शीट मध्ये फक्त शाळेचे नाव ,विद्यार्थी नाव ,आईचे नाव ,GR NO , वर्ग , तुकडी ,माध्यम आणि आधार कार्ड नंबर इ भरावे .

🔖 प्रत्येक विषयाच्या शीट मध्ये फक्त विद्यार्थ्यांचें गुण भरा बाकी बेरीज टक्केवारी श्रेणी आपोआप तयार होते

🔖 फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका त्याचे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होतो.

🔖 वार्षिक निकाल सुद्धा आपोआप तयार होतो 

🔖 प्रिंट A4 मध्ये सेट केलेली आहे .


🔰 हे ही वाचा 

➡️ इ 1ली ते 8वी निकाल बनवा 10 मिनिटांत क्लिक करा


🚫 Note : कुठल्याही प्रकारे कोणतीही कॉलम, रो ,डिलीट करू नये अन्यथा फॉर्म्युला चुकेल व रिझल्ट तयार होणार नाही. शक्यतो सॉफ्टवेअर PC वर वापरावे तरच व्यवस्थित काम करेल.

🔰 डाउनलोड लिंक - 1 (मोबाईल मध्ये वापरण्यासाठी)

➡️ https://drive.google.com/file/d/19bHuV4xuLbJ51GM0crAklP7sMKkPilLD/view?usp=drivesdk


🔰 डाउनलोड लिंक - 1 (कॉम्प्युटर मध्ये वापरण्यासाठी)

➡️https://drive.google.com/file/d/1lsrFcUtQfk2KpV33mBx2T7vcTiEgCoTq/view?usp=sharing


🔰 डायरेक्ट डाउनलोड लिंक - डायरेक्ट डाउनलोड लिंक (PC साठी)

https://drive.google.com/uc?export=download&id=1lsrFcUtQfk2KpV33mBx2T7vcTiEgCoTq


🔰 डायरेक्ट डाउनलोड लिंक - डायरेक्ट डाउनलोड लिंक (मोबाईल साठी)

https://drive.google.com/uc?export=download&id=19bHuV4xuLbJ51GM0crAklP7sMKkPilLD


🔰 डाउनलोड इतर रिझल्ट सॉफ्टवेअर 

https://drive.google.com/folderview?id=1gXWGJk7UKr9sfu-gdatptot9xw98heMC
टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Sheet protect करा म्हणजे काही बदल होणार नाहीत फॉर्म्युला मध्ये व कॉलम किंवा काही गोष्टी

    उत्तर द्याहटवा
  2. It's nice software, now I used this, bt I have problem regarding report printout individually.
    Pls guide me

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !