इ 9वी 10वी जलसुरक्षा मूल्यमापन पद्धत 2024-25 महाराष्ट्र बोर्ड | 9th 10th jal suraksha mulyamapan 2024-25
दिनांक 10 फेब्रुवारी 2021 च्या शासन परिपत्रकानुसार जलसुरक्षा हा विषय 'स्व-विकास व कलारसास्वाद' या श्रेणी विषयाऐवजी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी शालेय वर्ष 2020-21 पासून इयत्ता नववी व शालेय वर्ष 2021-22 पासून इयत्ता दहावीसाठी करण्यात आलेली आहे.
जलसुरक्षा हा विषय श्रेणी विषयामध्ये अनिवार्य केला असून, इयत्ता नववी विषय जलसुरक्षा या विषयाचे पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये
1) जलसुरक्षा
2) जलसंधारण
3) जल व्यवस्थापन
4) जल गुणवत्ता
या घटकांचा समावेश करण्यात आला आहे, वरील विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थी नी केलेल्या विविध कृती उपक्रम यांचे मूल्यमापन करण्यासाठी खालील मूल्यमापन पद्धती नुसार इ 9वी 10 वी चा जलसुरक्षा विषयाचा निकाल लावायचा आहे.
इ 9 वी जलसुरक्षा मूल्यमापन पध्दती 2025 -2025
इ 9 वी जलसुरक्षा प्रथम सत्र मूल्यमापन 2024-2025
- घटक 1 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 2 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 1 व 2 मधील कोणताही १ प्रकल्प - 15 गुण
- घटक 1 व 2 च्या आशयावर आधारीत लेखी / तोंडी परीक्षा प्रश्नांचा समावेश - 10 गुण
- उपक्रम व प्रकल्प नोंदवही - 05 गुण
- एकूण - 50 गुण
इ 9 वी जलसुरक्षा द्वितीय सत्र मूल्यमापन 2024-2025
- घटक 3 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 4 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 3 व 4 मधील कोणताही १ प्रकल्प - 15 गुण
- घटक 3 व 4 च्या आशयावर आधारीत लेखी / तोंडी परीक्षा प्रश्नांचा समावेश - 10 गुण
- उपक्रम व प्रकल्प नोंदवही - 05 गुण
- एकूण - 50 गुण
अश्या प्रकारे प्रथम सत्र - 50 + द्वितीय सत्र - 50 अशी एकूण- 100 गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रूपांतर करायचे आहे.जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
9 वी जलसुरक्षा श्रेणी :-
- अ - 60 पेक्षा जास्त
- ब - 45 ते 59
- क - 35 ते 44
- ड - 34 पेक्षा कमी
💥 इ 9 वी जलसुरक्षा वार्षिक मूल्यमापन पध्दत 2024-2025
इयत्ता 9 वी | जलसुरक्षा मूल्यमापन 2024-2025 |
---|---|
उपक्रम | 40 गुण |
प्रकल्प | 30 गुण |
तोंडी/लेखी | 20 गुण |
नोंदवही | 10 गुण |
एकूण | 100 गुण |
श्रेणी | अ - 60 पेक्षा जास्त , ब - 45 ते 59 , क - 35 ते 44 , ड - 34 पेक्षा कमी |
✡️ इ 10 वी जलसुरक्षा मूल्यमापन पध्दती 2024-2025
इ 10 वी जलसुरक्षा प्रथम सत्र मूल्यमापन
2024-2025
- घटक 1 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 2 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 1 व 2 मधील कोणताही १ प्रकल्प - 15 गुण
- घटक 1 व 2 च्या आशयावर आधारीत लेखी / तोंडी परीक्षा प्रश्नांचा समावेश - 10 गुण
- उपक्रम व प्रकल्प नोंदवही - 05 गुण
- एकूण - 50 गुण
इ 10 वी जलसुरक्षा द्वितीय सत्र मूल्यमापन 2024-2025
- घटक 3 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 4 मधील कोणतेही 2 उपक्रम - 10 गुण
- घटक 3 व 4 मधील कोणताही १ प्रकल्प - 15 गुण
- घटक 3 व 4 च्या आशयावर आधारीत लेखी / तोंडी परीक्षा प्रश्नांचा समावेश - 10 गुण
- उपक्रम व प्रकल्प नोंदवही - 05 गुण
- एकूण - 50 गुण
अश्या प्रकारे प्रथम सत्र - 50 + द्वितीय सत्र - 50 अशी एकूण- 100 गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रूपांतर करायचे आहे.जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
10 वी जलसुरक्षा श्रेणी :-
- अ - 60 पेक्षा जास्त
- ब - 45 ते 59
- क - 35 ते 44
- ड - 34 पेक्षा कमी
इ 10 वी जलसुरक्षा वार्षिक मूल्यमापन पध्दत 2024-2025
इयत्ता 10 वी | जलसुरक्षा मूल्यमापन 2024-2025 |
---|---|
उपक्रम | 40 गुण |
प्रकल्प | 30 गुण |
तोंडी/लेखी | 20 गुण |
नोंदवही | 10 गुण |
एकूण | 100 गुण |
श्रेणी | अ - 60 पेक्षा जास्त , ब - 45 ते 59 , क - 35 ते 44 , ड - 34 पेक्षा कमी |
🆕 जलसुरक्षा प्रकल्प व उपक्रम वही सोडवलेली pdf
🆕 9 th Result Software for 2022 download
FAQ -
Q: इ 10 वी चे जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड कसे करावी ?
Ans : इ 10 वी चे जलसुरक्षा पुस्तक pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी marathibhashan.com या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा https://cart.ebalbharati.in या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.
Q: जलसुरक्षा हा विषय इ 10 वी साठी अनिवार्य आहे का ?
Ans: सण 2020-21 मध्ये इ 9 वी साठी तर सण 2021-22 पासून इ 10 वी साठी स्वविकास व कलारासस्वाद या श्रेणी विषयाऐवजी जलसुरक्षा विषय अनिवार्य करण्यात आला आहे .
Q: जलसुरक्षा विषयाचा इ 10 वी साठी विषय कोड कोणता आहे ?
Ans: जलसुरक्षा विषयाचा इ 10 वी साठी विषय कोड R8 आहे