Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

तुळशीची आरती मराठी मध्ये | Tulsichi aarti marathi madhe lyrics pdf

 तुळशीची आरती मराठी मध्ये | Tulsichi aarti marathi madhe lyrics pdf

नमस्कार बाज आपण तुळशीच्या विवाह लग्ना साठी तुळशी विवाह आरती मराठी मध्ये लिहलेली मराठी lyrics मध्ये घेऊन आलो आहोत. तुळशी ची आरती सोप्पी आहे नक्की आवडेल
 

तुळशीची आरती मराठी मध्ये lyrics pdf

Tulsichi aarti marathi madhe lyrics pdf


॥ श्री तुळशीची आरती ॥


जय देवी जय देवी जय माये तुळशी । 
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥ 

ब्रह्मा केवळ मूळीं मध्यें तो शौरी । 
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं । 
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ 
जय देवी जय० ॥ १ ॥ 

शीतल छाया भूतलव्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
 विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासीं
 ॥ जय देवी० ॥ २ ॥ 

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
 तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी। 
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
 गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥
 जय देवी जय० ॥ ३ ॥

🔰 हे पण वाचा

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 तुळसी विवाह मंगलाष्टके व आरती pdf

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !