26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश| happy republic day wishes in marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग, दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान. 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
republic day quotes in marathi
भारत देश महान आमुचा, भारत देश महान, स्फूर्ती देतील हेच आमुचे,राम, कृष्ण, हनुमान,26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
26 january quotes in marathi
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने-वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
26 january 2023 wishes in marathi
स्वप्न तर सगळेच बघतात, स्वतः साठी व इतरांसाठी,आज आपण एक स्वप्न बघूया, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी
happy republic day 2023 marathi
शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! आली हो आली 26 जानेवारी !! वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!
happy republic day wishes marathi
उत्सव तीन रंगाचा,आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
prajasattak dinachya hardik shubhechha marathi
विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
prajasattak dinachya hardik shubhechha image
मतभेद सारे विसरूया, बंधने सारी तोडूया, एक मनाने, एक भावनेने, आज एकत्र येऊ या.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 मकर संक्रांत मराठी निबंध भाषण
💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,सूर्य तळपतो प्रगतीचा , भारतभूच्या पराक्रमाला, आमुचा मानाचा मुजरा.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर डाउनलोड
विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा, भारत देश महान.26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
✡️ 26 जानेवारी घोषवाक्य मराठी
प्रत्येक मनोमनी अन प्रत्येक क्षणोक्षणी ठेवा तुम्ही ही आठवण ! तरच सार्थकी ठरेल आजचा हा प्रजासत्ताक दिन !!26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
26 जानेवारी घोषणा मराठी शायरी
चला करूया था,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा फोटो
स्वातंत्र्य, समता, बंधुता हाच आहे घटनेचा पाया लोकशाही बळकट करण्या संविधान जागर करुया संविधान जागर करुया 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !
FAQ
प्रश्न 1: 26 जानेवारी हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो?
उत्तर : प्रजासत्ताक दिन म्हणून
प्रश्न 2: 2023 मध्ये कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?
उत्तर: 74vवा
प्रश्न 3: २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
उत्तर : कारण २६ जानेवारीला भारतीय राज्यघटना लागू झाली.
प्रश्न 4: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य परेडची सलामी कोण घेते?
उत्तर: राष्ट्रपती {ते तीन सैन्याचे प्रमुख आहेत}
प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात?
उत्तर : डॉ भीमराव आंबेडकर
प्रश्न 6: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?
उत्तर: 1950 मध्ये
प्रश्न 7: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तरः जनरल बिपिन रावत
✡️ हे पण वाचा >
✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध
🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध
🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा
🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
⏭️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
🆕 सावित्रीबाई फुले मराठी अप्रतिम भाषण
🆕 15 ऑगस्ट 2021 शुभेच्छा संदेश