Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

तिथीनुसार शिवजयंती शुभेच्छा मराठी | shiv jayanti 2023 tithi nusar | chhatrapati shivaji maharaj jayanti 2023 as per Tithi marathi

🚩 तिथीनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शायरी चारोळी मराठी | shivaji maharaj jayanti tithi nusar quotes in marathi 2023| shiv jayanti quotes wishes in marathi 2023 caption sms


फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना वेध लागते ते आपल्या राज्याच जयंतीचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दरवर्षी आपण 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करत असतो तेसेच आपण तिथीनुसार सुद्धा शिवजयंती साजरी करत असतो .  या वर्षीसुद्धा 10 मार्च 2023 रोजी आपण शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार  धुमधडाक्यात साजरी करणार आहोत याच शिवजयंतीच्या तिथीनुसार  शुभेच्छा संदेश मराठीत ( schhatrapati shivaji maharaj jayanti 2023 as per Tithi nusar marathi  ) देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही चारोळ्या कविता स्टेटस शायरी ( shiv jayanti quotes wishes in marathi caption 2023 ) घेऊन आलो आहोत नक्कीच आपणास शिवजयंती स्टेटस व्हाट्स अप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर किंवा शेअर चॅट वर स्टेटस ठेवून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता .


 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार (toc)


🚩 shivaji maharaj jayanti quotes in marathi 2023  shiv jayanti 2023 tithi nusar

नभी चंद्र, सूर्य, तारे, सारे मिळूनी जयघोष करती ! त्रिखंडात गाजत राही, अशी शिवबांची कीर्ती !!

shiv jayanti chya hardik shubhechha in marathi 2023 तिथीनुसार 

राजे तुम्हीच अस्मिता ,तुम्ही महाराष्ट्राची शान ! जगती तुम्ही 'छत्रपती' तुम्हीच आमचा स्वाभिमान !!

shiv jayanti 2023 tithi nusar

ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे..सह्याद्री असो वा हिमालय,छाती ठोक सांगतो,मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!

 

🚩 संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


shivjayanti 2023 tithi nusar

श्वासात रोखुनी वादळ,डोळ्यात रोखली आग..देव आमचा छत्रपती,एकटा मराठी वाघ…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


shiv jayanti wishes quotes in marathi 2023 tithi nusar  

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..!. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !!

shivjayanti status 2023 marathi caption tithi pramane

वंदन तुजला शतदा करते, धन्य तू शिवराया ! स्त्री जातीचा मान राखला, तूच शिकवले जगाया !!


✡️ सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन




shiv jayanti status in marathi for whatsapp

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला "शिवबा" होता जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश तिथीनुसार 

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊनी तलवार शत्रुंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला

छत्रपती शिवाजी महाराज शायरी मराठी 2023

दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन! माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन! तलवार झालो तर "भवानी मातेची” होईन! आणि.... पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर "शिवरायांचा मावळा" होईन!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !