Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

Bridge Course Result Excel Sheet Download

 सेतू अभ्यासक्रम रिझल्ट शिट Bridge Course Result Excel  Sheet Download 

सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या चाचण्यांच्या गुणाची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

त्या साठीच एक एक्सेल शीट तयार केली आहे ज्या मध्ये आपण विद्यार्थ्यांचे गुण भरून सेव्ह करू शकतो ,

सदरील एक्सेल फाईल ही सर्व इयत्ते साठी व सर्व विषयांसाठी बनवली आहे

या मध्ये टोटल आपोआप होते व टक्के सुद्धा आपोआप निघेल ! 

Excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Click Here To Download Excel Sheet (download)



एक्सएल फाईल डायरेक्त डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा



Click Here To Download Excel Sheet (download)


 


🔰 हे पण वाचा >

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 6100 शिक्षकांची महा भरती वाचा सविस्तर

🆕 12 वी मूल्यमापन परिशिष्ट Excel sheet


टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.