Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२ | 15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२ | 15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf


नमस्कार विद्यार्थी शिक्षक शिक्षक बंधुंनो आज 15 ऑगस्ट , 15 ऑगस्ट म्हटलं की शाळा कॉलेजमध्ये आपल्याला भाषणाची तयारी करावी लागत असते तुमची तयारी सोपी होण्यासाठी आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषण ( 15 augast swatantra din bhashan marathi ) मराठीमध्ये लिहिलेले सोपे व दहा ओळींमध्ये असे छोट्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी भाषण घेऊन आलो आहोत हे भाषणाचा उपयोग आपण 15 ऑगस्ट च्या दिवशी लहान मुलांना भाषण देण्यासाठी उपयोग नक्कीच होईल चला तर 15 ऑगस्ट चे मराठी भाषणाला सुरुवात करूया .


🎯 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२|15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf

15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf


💠 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणासाठी चारोळी कविता


उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला. 

नतमस्तक मी त्या सर्वांचा,

ज्यांनी भारत देश घडवला... 

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकन्न जमलो आहोत.

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या. सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.


💠त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार,  गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.

चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,

💠 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणाचा समारोप

तिरंगा आमुचा ध्वज, 

उंच उंच फडकवू.

प्राणपणाने लढून आम्ही, 

शान याची वाढवू धन्यवाद ! 

भारत माता की जय ! वंदे मातरम् !!


🎀  रक्षाबंधनला हे गिफ्ट कधीही देऊ नये नक्की बघा व्हिडिओ !

➡️  https://youtu.be/GVHVfMnqUk8

🇮🇳 15 ऑगस्ट च्या शुभेच्छा संदेश ! 2022

🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण सूत्रसंचालन


💠 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणाचा व्हिडिओ 

https://youtube.com/shorts/_rreXsChv6w


🇮🇳 15 augast swatantra din bhashan marathi pdf


आशा आहे की तुम्हांला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषण ( 15 augast swatantra din bhashan marathi ) मराठीमध्ये लिहिलेले सोपे व दहा ओळींमध्ये असे छोट्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी भाषण तुम्हाला आवडले असेल , भाषणाचा उपयोग आपण 15 ऑगस्ट च्या दिवशी लहान मुलांना भाषण देण्यासाठी उपयोग झाला असेल , 15 ऑगस्ट चे भाषण आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा

🇮🇳 हे पण वाचा - 

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf

🎯 माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाषण

FAQ -

Q. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठीमध्ये कोठे  मिळेल ?

Ans - 15 augast swatantra din bhashan marathibhashan.com या वेबसाईटवर भेटेल.

Q. 15 ऑगस्ट चे भाषण सुरुवात कशी करावी ?

Ans - 15-ऑगस्ट भाषणाची सुरवात सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, अशी करावी.

Q.15 ऑगस्ट ला काय आहे ?

Ans- 15 ऑगस्ट ला भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !