Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | children's day quotes in marathi | children's day wishes in marathi

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy children's day wishes quotes in marathi|children's day wishes poem shayari in marathi 2022


नमस्कार मित्रांनो आज चिल्ड्रन डे त्यालाच मराठी मध्ये बालदिन असे म्हणतात चिल्ड्रन डे बाल दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले फार आवड आणि त्यामुळेच त्यांच्या जयंती लाच बालदिन चिल्ड्रन डे साजरा केला जातो.तुम्हां सर्वांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (happy children's day quotes wishes in marathi)

children's day quotes wishes in marathi2022


14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती च्या शुभेच्छा देण्यासाठी बाल दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, व्हाट्सअप वर शुभेच्छा देण्यासाठी, इंस्टाग्राम वर मेसेज देण्यासाठी ,आपणासाठी काही पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार सुविचार व्हाट्सअप संदेश इंस्टाग्राम संदेश फेसबुक संदेश तसेच चिल्ड्रन डे शुभेच्छा संदेश इन मराठी चिल्ड्रन डे कोट्स सदरील सर्व शुभेच्छा संदेश हे तुम्ही इतरांना पाठवू शकता


बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( children's day quotes in marathi ) 2022

वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!'

happy children's day quotes in marathi 2022

लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल मला पुन्हा लहान व्हायचंय बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎯 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२

काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. बालदिनाच्या शुभेच्छा..

baldinachya shubhechya in marathi

मनाची निरागसता, हृदयाची कोमलता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची आशा...उद्याचा देश घडविणाऱ्या बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा!🎯 happy children's day quotes in marathi 2022

"चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया" बालदिनाच्या शुभेच्छा

बाल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी चिल्डन डे 2022

जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात.. चिल्ड्रन डे च्या शुभेच्छा

baldinachya shubhechya in marathi

मोठ मन, लहान शरीर नको धन,खेळण्यात गंभीर हसणे हसवणे ह्यात खंबीर परमेश्वराची सावली आहेत हे बालवीर बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎯 children's day wishes in marathi

हरवलेले बालपण कधीतरी शोधून पहावे, वयाने मोठे झालो म्हणून काय झाले... ? कधीतरी मनाने मनासाठी लहान व्हावे..... ल बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

कालपण, आजपण आणि उद्यापण ... जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते बालपण !!!बालदिनाच्या सर्व बालमित्र व बालगोपाळांना शुभेच्छा...

baldinachya shubhechya in marathi

लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही , आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎯 children's day wishes in marathi

ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.असं होतं बालपण,बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy children's day quotes in marathi 

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते ,कल्पनेच्या दुनियेत जगत होतो.कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते....."बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 

सगळ्या..... बच्चू, बेबी, पिल्लू, बबडू, मनू, सोनू, पपी, पंप्या, छोट्या, गोट्या, पिंट्या, बंटी, येडू, राजा, सोनी, मनी बाळू, गोलू यांना....बालदिनाच्या


🎯 हे पण वाचा >

🆕 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 बिरसा मुंडा जयंती भाषण निबंध 

🆕 बालदिन निबंध व भाषण नक्की आवडेल
🆕 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
🆕  संविधान दिन भाषण निबंध मराठी
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश

🔰 हे ही वाचा 👉 
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
🆕  संविधान दिन भाषण निबंध मराठी
🆕  विधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी 2022
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्येटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !