संविधान दिनाचे सूत्रसंचालन फलक लेखन कविता चारोळ्या व भाषण | sanvidhan din sutrasanchalan in marathi charoli kavita bhashan
नमस्कार विद्यार्थ्यांना 26 नोव्हेंबर दरवर्षी आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो यावर्षी सुद्धा आपल्याला संविधान दिन साजरा करायचा असून संविधान दिनानिमित्त आम्ही थोडक्यात माहिती घेऊन आलो आहोत याचा उपयोग आपणास संविधान दिनाचे सूत्रसंचालन संविधान दिनाच्या कविता चारोळ्या रांगोळी साठी नक्कीच होईल. चला तर संविधानात संविधान दिनाचे सूत्रसंचालन फलक लेखन चारोळ्या घोषवाक्य वाचून डाऊनलोड करूया. तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🔵 संविधान दिन 2022 सूत्रसंचालन भाषण कविता चारोळ्या घोषणा व रांगोळी डिझाईन च्या पीडीएफ साठी खाली डाउनलोड बटनवर क्लिक करा
➡️ संविधान दिन भाषण pdf
🆕 संविधान दिन फलक लेखन
➡️ संविधान दिन फलक लेखन pdf
🆕 संविधान दिन रांगोळी
➡️ संविधान दिन रांगोळी डिजाईन
🆕 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🆕 संविधान दिन शपथ pdf
➡️ Download PDF
🆕 संविधान दिन संपूर्ण भाषण सूत्रसंचालन pdf
➡️ Download All PDF
🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
🔵 संविधान दिन भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले.
जग खूप रडवीत होते त्यांना पण
अरे या मूर्खांना अजून कळत कस नाही
या भारताचे संविधान लिहून गेले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला २६ नोव्हेंबर संविधान दिन या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत पणाने ऐकावे ही माझी नम्र विनंती.
मित्रानो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले कि, त्याच पुस्तका वर आज हा भारत देश चालतो ते म्हणजे भारताचे संविधान !
सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य पैकी फाळणीनंतर २९९ सदस्यांनी १०८२ दिवसांनी म्हणजे दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत जवळपास १२००० पानांचे महान असे संविधान लिहिले. भारतीय संविधानात एकूण, एक प्रास्ताविक, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविक, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्ट आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद है संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते. डॉ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली व मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाबाबत जनजागृती हावी संविधानाविषयी नागरिकांमध्ये आदर निर्माण हावा तसेच आपले हक्क आणि कर्तव्य याची जाणीव नागरिकांमध्ये दृढ हावी यासाठी देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते. ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. जगातील विविध देशांच्या राज्य- घटनेतील विशेष गोष्टी भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय्य प्राप्त झाल्या आहेत.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र !
अशाप्रकारे आज आपण संविधान दिनाचे भाषण सूत्रसंचालन कविता चारोळ्या फलक लेखन या सर्वांची माहिती बघितली असेल अशा आहे की तुम्हाला सर्व माहिती आवडली असेल माहिती आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद
➡️ संविधान दिन भाषण pdf
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
🆕 महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Q. भारतीय संविधान दिन कधी असतो ?
Ans,- भारतीय संविधान दरवर्षी 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो
Q. भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
Q. भारतीय संविधान कोणी लिहिली
Ans- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते. डॉ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली